Rinku Rajguru: 'सैराट' मधील बोल्ड आर्ची; Photo पाहिलेत का?

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू आज संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते.

Rinku Rajguru | Instagram

चित्रपट

सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू घराघरात पोहचली.

Rinku Rajguru | Instagram

आर्ची

या सिनेमातून रिंकूला आर्ची म्हणून ओळखंल जाऊ लागले.

Rinku Rajguru | Instagram

चित्रपट अन् मालिका

यानंतर रिंकून अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली.

Rinku Rajguru | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rinku Rajguru | Instagram

फोटो शेअर

सिंपल साडीतील किंवा वेस्टर्न लूकमधील फोटो रिंकू शेअर करते.

Rinku Rajguru | Instagram

बोल्ड फोटो

नुकतेच रिंकूने बोल्ड अंदाजातील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स

रिंकूचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Sai Tamhankar: एकदम खतरनाक! सईच्या सौंदर्याने उडवली डोळ्यावरची झोप

येथे क्लिक करा...