Sai Tamhankar: एकदम खतरनाक! सईच्या सौंदर्याने उडवली डोळ्यावरची झोप

Manasvi Choudhary

अभिनेत्री

सई मनोरंजनविश्वातील प्रतिभावान अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar | Instagram

सोंदर्याने जिंकते मन

सई तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते.

Sai Tamhankar | Instagram

फोटो

नुकतेच सईने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

मल्टीकलर ड्रेस लूक

मल्टीकलरच्या ड्रेसमध्ये सईचा कातिल अंदाज चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Sai Tamhankar | Instagram

असा आहे लूक

सईने मोकळे केस अन् ग्लॉसी मेकअप असा लूक केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सईच्या फोटोंवर तिच्या फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Shriya Saran: दाक्षिणात्य अभिनेत्रीचा जलवा; हॉट फोटोंनी उडवली झोप

येथे क्लिक करा...