Manasvi Choudhary
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सर्वांनाच माहित आहे.
रिंकून अत्यंत कमी वेळेत तिची लोकप्रियता निर्माण केली आहे.
रिंकू सैराट चित्रपटावेळी आठवीत होती. कमी वयात रिंकून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं आहे.
सैराट हा रिंकू राजगुरूचा पहिला चित्रपट आहे.
रिंकूने साडीतील तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे. निळ्या रंगाच्या काठपदरी साडीत तिने फोटोशूट केलं आहे.
केसात गजरा, कपाळी टिकली आणि ज्वेलरी असा रिंकूचा मराठमोळा साजश्रृगांर आहे.
सोशल मीडियावर फोटोंवर रिंकूच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे.