Manasvi Choudhary
सचिन तेंडुलकर हा सर्वात लोकप्रिय खेळाडूपैंकी एक आहे.
सचिन हा सर्वांधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. १००० कोटीपेक्षा जास्त सचिनची संपत्ती आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन फक्त क्रिकेटच नाही तर जाहिरातींमध्येही झळकतो आहे.
सचिन तेंडुलकर कुटुंबासह वांद्रे पश्चिम येथील अलिशान प्लॅटमध्ये राहत आहे.
सचिनचे लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळ अलिशान घर आहे.
सचिन तेंडुलकरकडे BMW 7-Series 760 Li, BMW M6 Gran Coupe, BMW M5 30 Jahre, BMW X5 M50d, Porsche 911 Turbo S, Lamborghini Urus S, Range Rover आणि Volvo S80 अलिशान कारचे कलेक्शन आहे.