Manasvi Choudhary
सोमवार ८ सप्टेंबरपासून पितृपक्ष साजरा केला जात आहे.
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून ते अमावस्येच्या तारखेपर्यंत पितृपक्ष साजरा केला जातो.
पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते.
पितृपक्षात अनेक उपाययोजना केल्या जातात यामुळे लाभ होतो.
पितृपक्षात शिवलिंगाची पूजा केल्याने मोठा फायदा होतो.
पितृपक्षात सोमवारी काळे तीळ दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात.
पितृपक्षात प्राणी व पक्ष्यांना खायला द्यावे यामध्ये पितरांचे रूप असू शकते असे मानले जाते.