Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू सर्वांच्याच परिचयाची आहे.
रिंकून सैराट या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
सैराट हा रिंकू राजगुरूचा पहिला चित्रपट होता.
या चित्रपटाला रिंकू राजगुरूच्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
चित्रपटात रिंकूची भूमिका मुख्य होती. अभिनयासह रिंकूने तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
सोशल मीडियावर रिंकू तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
या फोटोत रिंकू फारच सुंदर दिसते आहे रिंकूच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.