Satish Daud
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
सायना नेहवालने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सायना नेहवालचे आई-वडील देखील बॅडमिंटन खेळाडू होते.
सायना नेहवालचा जन्म १७ मार्च १९९० रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात झाला.
सायनाने हैदराबाद येथील एलबी स्टेडियमधून बॅडमिंटनची ट्रेनिंग घेतली आहे.
सायनाने पुरुष बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप याच्यासोबत २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.
लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकून आपल्या नावाचा एकच दबदबा निर्माण केला.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी सायना ही भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली.