Saie Tamhankar: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सईचा Glamorous फोटोशूट

Manasvi Choudhary

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी मनोरंजन विश्वामध्ये सईने तिच्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

Saie Tamhankar | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक

Saie Tamhankar | Instagram

मोठा प्रेक्षकवर्ग

नाटक,चित्रपटातील सईची अभिनय शैली पाहून सईने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे

Saie Tamhankar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टीत केलं काम

सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केले आहे.

Saie Tamhankar | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच सईने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Saie Tamhankar | Instagram

ऑफशोल्डर ड्रेस

पेस्टल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सई ग्लॅमरस दिसतेय

Saie Tamhankar | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सईच्या लेटेस्ट फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Saie Tamhankar | Instagram

NEXT: दाक्षिणात्य अभिनेत्री Tamannaah Bhatia बद्दल हे कोणाला ठाऊक नाही

Tamannaah Bhatia | Instagram
येथे क्लिक करा...