दाक्षिणात्य अभिनेत्री Tamannaah Bhatia बद्दल हे कोणाला ठाऊक नाही

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही आता प्रसिद्धी झोतात आली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

अभिनय

तमन्नाने तामिळ,तेलुगूसह बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाचा डंका केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

बॉलिवूड इंडस्ट्रीत टाकलं पाऊल

अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये तमन्नाने भूमिका साकारल्या आहेत. २००५ मध्ये चांद सा रोशन चेहरा या चित्रपटातून तमन्नाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल टाकले.

Tamannaah Bhatia | Instagram

तमन्नाचे वडिल

तमन्नाचे वडिल हिरे व्यापारी आहेत. संतोष भाटिया असे तिच्या वडिलांचे नाव आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

या शाळेतून घेतलं शिक्षण

तमन्नाने मुंबईतील मानेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

यावर्षी केली अभिनयाला सुरूवात

वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तमन्नाने अभिनयाला सुरूवात केली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

कोटीमंध्ये आहे संपत्ती

२०२३ मध्ये तमन्ना भाटियाची संपत्ती सुमारे १३२ कोटी रूपये असल्याचं बोललं जातय.

Tamannaah Bhatia | Instagram

NEXT: Jiya Shankar: जियाचा बोल्ड अवतार, नव्या फोटोंनी लावलं वेड

Jiya Shankar | Saamtv
येथे क्लिक करा...