Jiya Shankar: जियाचा बोल्ड अवतार, नव्या फोटोंनी लावलं वेड

Manasvi Choudhary

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Instagram

उत्कृष्ट अभिनय

जियाने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे.

Jiya Shankar | Instagram

वेड चित्रपट

अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी 'वेड' या चित्रपटात जिया दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटसृष्टीत काम केलं आहे.

Jiya Shankar | Instagram

'मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

फोटोंनी घायाळ

सोशल मीडियावर जिया मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ करते आहे.

Jiya Shankar | Instagram

NEXT: Keerthy Suresh: किर्तीचं मनमोहक सौंदर्य, हास्याने केलं घायाळ

Keerthy Suresh
येथे क्लिक करा...