Manasvi Choudhary
बॉलिवूड मध्ये जिच्या अनोख्या प्रोजेक्ट्स चा सिलसिला सुरू आहे अशी पाथब्लेझर अभिनेत्री सई ताम्हणकर
आणि पुन्हा एकदा सई नव्या बॉलिवूड प्रोजेक्ट मध्ये झळकणार आहे.
सई ने या ओव्हरकोट लूक मधून बॉस लेडी लूक क्रिएट केला आहे.
सई ताम्हणकर 'डब्बा कार्टेल'मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत असून ती पोलीस निरिक्षक प्रीती जाधव ही भूमिका साकारताना दिसणार आहे.