Shruti Kadam
सई ताम्हणकर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सई ताम्हणकर कायम वेगळ्या आणि हटके भूमिका साकारत असते
सई ताम्हणकर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असून तिच्याबद्दलचे अपडेट्स ती चाहत्यांना सतत देते.
सई ताम्हणकर लवकरच सर्वांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येणार आहे. याची माहिती तिने एका पोस्ट द्वारे दिली आहे.
प्रेसिंग प्ले समथिंग सरप्राइज ऑन इज यूर वे...आता हे नक्की काय आहे हे ३ फेब्रुवारी ला समजणार !' असं कॅप्शन लिहीत सई ताम्हणकरने पोस्ट शेअर केली आहे.
सई ताम्हणकर लवकरच 'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकर पोलीस अधिकारीच्या भूमिकेत झळकणार आहे.
सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेल्या ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजचा ट्रेलर ३ फ्रेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे.
Sonam Kapoor: केसात गुलाब आणि डोळ्यात तेज, सोनम कपूरचा नवा ग्लॅमरस लूक