Manasvi Choudhary
सई ताम्हणकर मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
सईने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतेच सईने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
साडीतील या सौंदर्यामध्ये सई फारच सुंदर दिसत आहे.
मोकळे केस अन् कपाळी टिकली असा सईचा लूक आहे जो अनेकांना आवडला आहे.
सईच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव नेटकरी करत आहे.