Manasvi Choudhary
गौरी- गणपतीच्या सणाला सुवासिनी महिला ओवसा करतात.
कोकणातील ही जुनी परंपरा आजही महिला जपतात.
अभिनेत्री अंकिताचा यंदा लग्नानंतरचा पहिला ओवसा साजरा केला आहे.
पारंपारिक सौंदर्यात अंकिताने साडी नेसली आहे. तिने दागिने देखील घातले आहेत.
पारंपारिक पद्धतीनं गौरी पूजन केलं आणि डोक्यावर सूप घेऊन अंकिताने ओवसा केला आहे.
दिर्घायुष्यासाठी आणि सुख- समृद्धी घरात येवो अशी प्रार्थना केली आहे.