Manasvi Choudhary
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते.
सई ताम्हणकरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सई लवकरच ग्राउंड झिरो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सई ताम्हणकरने नुकतेच गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
सई ताम्हणकरने पिंक कलरचा अनार्कली ड्रेस घातला आहे.
सई ताम्हणकरने कानात झुमका, कपाळावर टिकली लावली आहे.
सई ताम्हणकरने एकदम सिंपल मेकअप केला आहे.
सई ताम्हणकरचे सौंदर्य या ड्रेसमध्ये खुललं आहे.