Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरांत ओळखला जाणारा सूरज चव्हाण.
सूरज चव्हाण रिलस्टार आहे तो याच माध्यमातून बिग बॉस मध्ये सहभागी होता आणि विजयी झाला.
सूरजच्या झापूक झुपूक स्टाईलने सर्वांना अक्षरक्ष: वेड लावलं.
याच निमित्ताने सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट येत आहे.
आज २५ एप्रिल रोजी सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट रिलीज झाला आहे.
सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा आहे.
३० वर्ष वय असलेल्या सूरजचं शिक्षण आठवी पर्यंत झालं आहे.
पुढील शिक्षण घ्यायचं होतं मात्र आई- वडीलाचं छत्र नसल्याने सूरज काम करू लागला.