ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सईने मराठीसह हिंदी चित्रपटात आणि वेबसीरीजमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सई ताम्हणकरने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सईच्या या साडीवर छान कलरफुल प्रिंट आहे.
सईने या साडीवर छान इअररिंग्स घातले आहेत. केस मोकळे सोडून तिने फोटोशूट केली आहे.
सईने बेडवर झोपून हटके पोझ देत फोटो काढले आहेत.
सई ताम्हणकरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सई ताम्हणकर लवकरच ग्राउंड झिरो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Next: 'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला...', प्राजक्ताच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ