Manasvi Choudhary
सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
सोशल मिडिया लोकप्रिय असलेल्या सईने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
गुलकंद चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सईने हा खास लूक केला आहे.
सोशल मीडियावर सईचे फोटो व्हायरल होत आहेत.
खास रेट्रो लूकमध्ये सई हटके दिसत आहे.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट साडीमध्ये सईने केसांची हेअरस्टाईल केली आहे.
सईच्या फोटोंवर सोशल मीडियावर कमेंट्स होत आहेत.