Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयासह सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेत असते.
या फोटोमध्ये सईने बनारसी सिल्क ग्रीन रंगाचा लेहेंगा चोली परिधान केला आहे.
मिनिमल लूकसह अभिनेत्री सईने केसांची हेअरस्टाईलने लूक परिपूर्ण केला आहे.
ग्लॅमरस अंदाजात सई एकदम हटके दिसते आहे. सईचे फोटो तिच्या चाहत्यांच्या देखील पंसतीस आले आहेत.
सईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नवीन लूकमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
सईच्या फोंटोवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत आहे अनेकांनी तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.