Sai Manjrekar: सईचं साडीतलं सुरेख सौंदर्य पाहून चाहत्यांचा जीव भुलला...

Manasvi Choudhary

अभिनेत्री सई मांजरेकर

सई मांजरेकर हे नाव बॉलिवूडमध्ये आता नवीन राहिलेलं नाही.

Sai Manjrekar | Instagram

सुदंर अभिनेत्री

सोशल मीडियावर सईने तिच्या मनमोहक रूपाने मोहिनी घातली आहे.

Sai Manjrekar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते

Sai Manjrekar | Instagram

नवीन फोटो

लेटेस्ट लूकमध्ये सई ग्लॅमरस दिसते सोशल मीडियावर सईने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Manjrekar | Instagram

फोटोंनी वेधले लक्ष

सईच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतले आहे.

Sai Manjrekar | Instagram

स्टायलिश लूक

साडीमध्ये सई अप्रतिम दिसते आहे तिने भन्नाट पोजमध्ये नवीन फोटोशूट केलं आहे.

Sai Manjrekar | Instagram

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सईच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sai Manjrekar | Instagram

NEXT: Sayali Sanjeev: 'काहे दिया परदेस' मधील गौरीचं हास्य पाहून चाहत्यांच्या जीव भुलला

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा...