Sayali Sanjeev: 'काहे दिया परदेस' मधील गौरीचं हास्य पाहून चाहत्यांच्या जीव भुलला

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील सायली संजीव ही आघाडीची अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev Paithani | Instagram

फोटोंमुळे चर्चेत

टेलिव्हिजन अभिनेत्री सायली संजीव नेहमीच तिच्या खास अंदाजातील फोटोंमुळे लक्ष वेधते.

Sayali Sanjeev Photos | Instagram

नवीन फोटो

नुकतेच सायली संजीवने पैठणी साडीतले तिचे सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Sayali Sanjeev | Instagram

पारंपारिक सौंदर्य

साडीतल्या पारंपारिक सौंदर्याने तिच्या गालावर कळी खुलली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडियावर पोस्ट

सायलीला पारंपारिक पोशाख परिधान करायला आवडते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

Sayali Sanjeev | Instagram

सौंदर्याचे कौतुक

या फोटोंवर सायलीच्या काही वेळातच हजारो लाईक्स आल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

सायलीचे लेटेस्ट फोटो तुफान व्हायरल होत आहत.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: Avneet Kaur: अवनीत कौरचा 'Glamorous' लूक, फोटो पाहून फॅन्सने केले सौंदर्याचे कौतुक

Avneet Kaur | Instagram
येथे क्लिक करा...