Sakshi Sunil Jadhav
सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतले प्रचंड मोठी आणि अभिनयाचा जोरावर गाजलेली अभिनेत्री आहे.
सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर प्रचंड सर्क्रिय असते.
नुकतेच सई ताम्हणकरने तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात. तर तिचे फोलोवर्स 3.4M followers आहेत.
सई ताम्हणकरने सांगलीच्या चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
२००८ मध्ये ' ब्लॅक ॲंड व्हाईट' या हिंदी चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पर्दापण केले.
सई ताम्हणकरने २०२२ मध्ये मालामधील एका आलिशान टॉवरमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे.
सई ताम्हणकरच्या वडीलांचे नाव अनंत ताम्हणकर असे आहे.