Sakshi Sunil Jadhav
बिग बॉस सिझन २चा विजेता शिव ठाकरे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
नुकतेच शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर दुबईतले काही खास क्षण शेअर केले आहेत.
दुबई युनायटेड अरब एमिराट्समधील वाळवंटी भागाजवळचे फोटो शिवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवने दुबईतील प्रसिद्ध वाळवंटात सफर केली आहे.
दुबईच्या वाळवंटात शिव ठाकरेने आजीला उचलून घेत खास फोटो शूट केले आहे.
कुटुंबाबरोबरच्या फोटोंचे कॅप्शन ‘With My Sunshine!’ असे शिवने दिले आहे.
शिव ठाकरेच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्याला खूप शुभेच्या दिल्या आहेत.
आई-वडील आणि आजीवरचे प्रेम पाहून नेटकरी प्रचंड खूश असल्याचे दिले आहेत.