Saam Tv
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतच नाहीत हिंदी चित्रपटात सुद्धा पाहायला मिळते.
नुकताच सई ताम्हणकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
त्यामध्ये तिने मॉडल पद्धतीने एक काळ्या रंगांचा गाउन परिधान केला आहे.
कपाळाला टिकली आणि केसात फुलं असा सुंदर साजिरा लूक तिने केला आहे.
सईच्या त्या लुकमध्ये आकर्षित करणारा आणखी एक दागिना आहे.
सईच्या हातामध्ये असलेला कडा आणि एका हातात सुंदर बांगड्या त्यांचा रंग सिल्वर अशा सुंदर दागिन्यांनी सईने फोटो शुट केले आहे.
तर सईने या आधी आजोबांच्या या पॅन्टवर केलेले फोटो शुट सोशल मीडियाचा चर्चेचा विषय ठरला.