Saie Tamhankar : फ्लोरल ड्रेसमध्ये सईचं तेजस्वी सौंदर्य बहरलं

Ruchika Jadhav

फ्लोरल ड्रेस

सई ताम्हणकर या अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर फ्लोरल ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Saam TV

फ्लॉवर्स प्रिंट

तिच्या या सुंदर आउटफीटवर बारीक रंगीबेरंगी सुंदर फुलांची डिझाईन काढण्यात आली आहे.

Saam TV

व्ही नेक ड्रेस

सध्या व्ही नेक ड्रेसचा ट्रेंड सुरू आहे. त्यात सईने फ्लोरल ड्रेसमध्ये देखील व्ही नेक परिधान केलाय.

Saam TV

हटके स्वॅग

सई कायम तिच्या दिलखेच अदा आणि हटके स्वॅगसाठी ओळखली जाते. आताही तिने अशाच पोजमध्ये फोटो पोस्ट केलेत.

Saam TV

गोल्डन ब्रेसलेट

सईने हा लूक पूर्ण करण्यासाठी हातात एक सुंदर आणि सिंपल गोल्डन ब्रेसलेट घातलं आहे.

Saam TV

मेसी हेअर

फ्लोरल ड्रेसमधील या लूकसाठी तिने मेसी हेअर ठेवलेत.

Saam TV

ब्राउन मेकअप

सईने यावर अगदी साधा आणि शोभेल असा मेकअप केला असून ब्राउन लिप्सटीक अप्लाय केली आहे.

Saam TV

गुलकंद

लवकरच सई गुलकंद या नव्या प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Saam TV

Triptii Dimri : तृप्ती डिमरीच्या हॉटनेसने भरपावसात वाढले तापमान

Triptii Dimri | Saam TV
येथे क्लिक करा.