Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा हटके अंदाज एकदा पाहाच!

Manasvi Choudhary

रूपवान अभिनेत्री

सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातली रूपवान अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

लोकप्रियता

सईने तिच्या कामातून सिनेविश्वामध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

Sai Tamhankar | Instagram

नवीन फोटो

नुकतचं सईने तिचे काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Fashion

हटके फोटोशूट

सईने हटके अंदाजात एकापेक्षा एक फोटो क्लिक केले आहेत.

Sai Tamhankar

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

सईच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sai Tamhankar

असा आहे लूक

रेड व्हाईट लूकमध्ये सईने हटके लूक कॅरी केला आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

NEXT: Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या सौंदर्याचं रहस्य काय?