Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या सौंदर्याचं रहस्य काय?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

श्वेता तिवारी टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari | Saamtv

अभिनय आणि सौंदर्य

श्वेता तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे.

Shweta Tiwari | Saamtv

सौंदर्याचं रहस्य

४३ वर्षाची श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याचा कशी काळजी घेते हे जाणून घ्या.

Shweta Tiwari | Instagram

हळदीचा फेसपॅक

श्वेता तिवारी हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावते ज्यामुळे नॅचरल ग्लो येतो.

Turmeric Facepack | Yandex

क्लिझिंग, टोनर, आणि मॉश्चरायझर

श्वेता नियमितपणे क्लिझिंग, टोनर, आणि मॉश्चरायझर रूटीन फॉलो करते.

Skin Care | Canva

तेलाने मसाज करा

चेहऱ्याला तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच डार्क स्पॉट्स कमी होतात.

OilING | Canva

व्यायाम करा

नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि स्कीन ग्लोइंग दिसते.

Excercies | Canva

NEXT: Kids Lunch Box: लहानमुलांसाठी आकर्षक लंच बॉक्स, टिफीन खातील आवडीने

Kids Lunch Box | Social Media