Sai Tamhankar: जाई-जुई फुलापरी दिसते सई

Ruchika Jadhav

रंगीबेरंगी ड्रेस

सईने नुकतेच रंगीबेरंगी ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Saie Tamhankar | Instagram

गुलाबी रंगाची फुलं

हात गुलाबी रंगाची फुलं पकडून तिने सुंदर पोज देत फोटोशूट केलं आहे.

Saie Tamhankar | Instagram

हटके फोटोशूट

सई नेहमीच हटके अंदाजात फोटोशूट करत असते.

Saie Tamhankar | Instagram

कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव

तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो.

Saie Tamhankar | Instagram

महाराष्ट्राची हास्य जत्रा

सध्या सई महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात दिसतेय.

Saie Tamhankar | Instagram

काळ्या रंगाची साडी

संक्रांतीला तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

Saie Tamhankar | Instagram

ब्लॅक आयमेकअप

काळ्या साडीतला हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी ब्लॅक आयमेकअप केला आहे.

Saie Tamhankar | Instagram

लेवेंडर वनपीस

लेवेंडर रंगाचा वनपीस तिच्यावर फार शोभून दिसतोय.

Saie Tamhankar | Instagram

Sonalee Kulkarni: तिळ गुळापेक्षाही गोड सोनाली

Sonalee Kulkarni | Saam TV
येथे क्लिक करा.