Sonalee Kulkarni: तिळ गुळापेक्षाही गोड सोनाली

Ruchika Jadhav

मकर संक्रांत

आज मकर संक्रांत निमित्त सोनालीने तिचे सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

फोटो व्हायरल

नऊवारी साडीतील तिचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

ठसठशीत नथ

सोनालीने लूक पूर्ण करण्यासाठी नाकात ठसठशीत नथ घातली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

केसांचा खोपा

तसेच केसांचा सुंदर खोपा खातला आहे. सोनालीच्या ब्लाउजवर देखील सुंदर नक्षी आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

सोनाली कायम ट्रेडिश्नल लूक करत असते.

Sonalee Kulkarni | Saam TV

धुपछाव साडी

ही धुपछाव साडी देखील तिच्यावर शोभून दिसतेय.

Sonalee Kulkarni | Saam TV

वेगवेगळ्या पोज

सोनालीने वेगवेगळ्या पोज देत फोटो पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

वाढदिवस

अभिनेत्रीच्या १८ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Sonalee Kulkarni | Saam TV

Sanjana Sanghi: कान मे झुमका, हात मे कंगन; संजनाच्या रुपाची अनेकांना भूरळ

Sanjana Sanghi | Saam TV
येथे क्लिक करा.