Saam Tv
नो-मेकअप लूक प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या लाडक्या बहिणीचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले.
पुजा कन्नन असं तिच्या बहिणीचं नाव असून लग्नातील काही सुंदर फोटो तीने शेअर केले आहेत.
पुजा कन्नन या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचे लग्न विनितशी झाले आहे.
काही महिन्यांपुर्वीच यांचा साखरपुडा आणि लग्न झाले होते. त्याचे फोटो नुकतेच साई पल्लवीने तीच्या इंस्टा अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
या दोघांचे लग्न 'बदूगा' परंपरेनुसार झाले होते. त्यात सगळा परिवार समावेश झाला होता.
या पोस्ट साई पल्लवीच्या चाहत्यांबरोबर विनित आणि पूजा चाहते सुद्धा अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.