Sai Pallavi: साईचं निखळ सौंदर्य पाहून म्हणाल, 'ये काली-काली आंखें, ये गोरे-गोरे गाल'

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून साई पल्लवीचे नाव घेतले जाते.

Sai Pallavi | Instagram

स्वभाव

साईने ज्यावेळेस तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली त्यावेळी लाजाळू आणि भित्री स्वभावाची होती.

Sai Pallavi | Instagram

आवड

साईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे अभिनयासह सईने डान्स शो देखील केले आहेत.

Sai Pallavi | Instagram

येथे घेतलं शिक्षण

साईने जॉर्जिया येथून वैद्यकीयक्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे

Sai Pallavi | Instagram

नावाने ओळख

साई पल्लवीला साऊथची माधुरी दीक्षितही म्हणतात.

Sai Pallavi | Instagram

NEXT: Mouni Roy: परी म्हणू की सुंदरा, मौनीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Mouni Roy | Instagram
येथे क्लिक करा...