Mouni Roy: परी म्हणू की सुंदरा, मौनीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Manasvi Choudhary

मौनी रॉय

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Instagram

बॉलिवूड विश्व

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात सौंदर्यासह अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy | Instagram

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram

फॅशन विश्वात धुमाकूळ....

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Instagram

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते. नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram

गाऊन लूक

या फोटोशूटमध्ये मौनीने थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे.

Mouni Roy | Instagram

NEXT: Realtionship Tips: साखरपूडा झाल्यानंतर मुला-मुलींनी या चुका करूच नका, अन्यथा...

Realtionship Tips | yandex
येथे क्लिक करा...