Manasvi Choudhary
नात्यात प्रेम महत्वाचे असले तरी नात्यामध्ये एकमेकांचा आदर आणि विश्वास असणे महत्वाचे आहे.
साखरपूडा आणि लग्नामधील काळ हा प्रत्येकासाठी आनंदाचा असतो.
या आनंदाच्या दिवसांमध्ये व्यक्तीकडून न कळत काही चुका होतात ज्याचा नात्यावर परिणाम होतो.
साखरपूडा झाल्यानंतर व्यक्तीने फोनवर इतरांशी जास्त बोलू नये.
कधी कधी बोलताना तुमचे मत न जुळल्यास वाद होतात. अशावेळी एकमेकांना समजून घ्या
लग्नापूर्वीच तुम्ही तुमच्या जोडीदारावर हक्क गाजवत असाल तर तुमच्यात वाद होऊ शकतो.
लग्न म्हणजे दोन कुटुंबाचे नाते जोडते. यामुळे नात्यात आल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबाबद्दल वाईट बोलू नका.