Marathi Actress: 'मॉडर्न' बायको शनायाचा स्टायलिश अंदाज

Manasvi Choudhary

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल घराघरांत पोहोचली.

Rasika Sunil | Instagram

अभिनयाने मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil | Instagram

दमदार चाहतावर्ग

सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या रसिकाचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे

Rasika Sunil

फोटो केले पोस्ट

रसिकाने सोशल मीडियावर तिचे नवीन स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत.

Rasika Sunil

नवीन लूक

या फोटोंमधील तिच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढवली आहे..

Rasika Sunil

परिपूर्ण लूक

या फोटोमध्ये रसिकाने गाऊन परिधान केला आहे रसिकाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना थक्क करतो आहे.

Rasika Sunil

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रसिकाच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे.

Rasika Sunil

NEXT: Dhanashri Kadgaonkar ने या ठिकाणी केलं मराठमोळं फोटोशूट

Dhanashri Kadgaonkar | Instagram
येथे क्लिक करा...