Dhanashri Kadgaonkar ने या ठिकाणी केलं मराठमोळं फोटोशूट

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री धनश्री काडगांवकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

या मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

धनश्री 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मालिकेतील भूमिका

मालिकेतील धनश्रीच्या नंदिता या वहिनीसाहेबांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर धनश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच धनश्रीने तिचे काही हटके फोटो शेअर केले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

या ठिकाणी केलं फोटोशूट

मराठमोळ्या अंदाजात धनश्रीने स्विमिंग पूलजवळ फोटोशूट केलं आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मराठमोळा लूक

या फोटोमध्ये धनश्रीने साडी परिधान केली आहे. मोकळ्या केसांसह तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

फोटोंनी वेधले लक्ष

सोशल मीडियावर धनश्रीचे हटके फोटो लक्ष वेधून घेत आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

NEXT: कियारा अडवाणीचा Hot लूक, किलर पोझमध्ये इंटरनेटवर कहर

Kiara Adwani | Instagram
येथे क्लिक करा....