कियारा अडवाणीचा Hot लूक, किलर पोझमध्ये इंटरनेटवर कहर

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या हॉटनेसमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते

Kiara Adwani | Instagram

कियारा अडवाणी फोटो

कियारा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते, ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Kiara Adwani | Instagram

नवीन फोटो

नुकतेच किराया अडवाणीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kiara Adwani | Instagram

असा आहे लूक

ब्लॅक वनपीसमध्ये कियारा ग्लॅमरस दिसतेय तिने हातामध्ये सिल्वर बेसलेट कॅरी केला आहे.

Kiara Adwani | Instagram

सोशळ मीडियावर धुमाकूळ

कियारा अडवाणीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Kiara Adwani | Instagram

फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

कियारा अडवाणीचे फोटो पाहून चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Kiara Adwani | Instagram

फोटो व्हायरल

कियारा अडवाणीचे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

Kiara Adwani | Instagram

NEXT: 'फिटनेस फ्रिक' आहे Malaika Arora, ठाण्यात झालं शिक्षण

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial
येथे क्लिक करा....