'फिटनेस फ्रिक' आहे Malaika Arora, ठाण्यात झालं शिक्षण

Manasvi Choudhary

मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टाईलमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

इतक्या वर्षाची आहे मलायका

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा ५० वर्षाची आहे.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

डान्सनं लावलं वेड

मलायका अरोरा फक्त अभिनेत्री नाही तर मॉडेल आणि उत्तम डान्सर म्हणून देखील प्रचलित आहे.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

येथे झाला जन्म

मलायका अरोरा लहानाची मोठी मुंबईत झाली आहे.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

या ठिकाणी घेतलं शिक्षण

मलायकाने पहिली ते नववी पर्यंतचे शिक्षण ठाण्यातील होली क्रॉस हायस्कूलमधून घेतलं आहे.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

महाविद्यालयीन शिक्षण

महाविद्यालयीन शिक्षण मलायकाने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण केले.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

NEXT: Rich People: 'या' ५ वाईट सवयींमुळे माणूस कधीच बनत नाही श्रीमंत

Rich People | Canva
येथे क्लिक करा....