Siddhi Hande
नाणेघाट येथे तुम्हाला हिरवागार निसर्ग अनुभवता येईल. येथील धबधब्याचं पाणी रिव्हर्स येते. याला रिव्हर्स वॉटरफॉलदेखील म्हणतात.
रायगड जिल्ह्यात हा धबधबा आहे. सातसडा धबधबा हा खूप मस्त आहे. येथे फार गर्दी नसते.
मुरबाड येथील गणपती गडद म्हणजे श्रीगणेशाच्या लेण्या. येथील गुहांच्या बाजूला धबधबे आहेत.
त्र्यंबकेश्वर-ब्रम्हगिरी पर्वतरांगेत शितकडा धबधबा आहे. हा ३५० फूट उंच आहे. येथे तुम्हाला जंगल ट्रेकचा अनुभव घेता येईल.
लवासापासून पुढे धामणहोळ गावापासून तासाभरात हा धबधबा आहे. येथे तुम्हाला प्रवेश फी द्यावी लागणार आहे.
भंडारदरा येथील वसुंधरा धबधबा हा खूप सुंदर आहे. हा धबधबा खूप उंचीवरुन कोसळतो.
हा राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मार्गावर आहे. या धबधब्याच्या खाली गुहा आहेत.
हा धबधबा लोणावळ्यात आहेत. येथे तुम्ही खूप मज्जा करु शकतात.
हा धबधबा पानशेत पासून पुढे घोळ गावात आहे. येथे तुम्हाला खूप छान निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येईल.
सातऱ्यातील वजराई धबधबा हा देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. याची उंची १८४० फूट आहे.