GavliDev Waterfall: निसर्गाच्या कुशीत वसलेलं, सौंदर्याने बहरलेला असा 'हा' नयनरम्य धबधबा, एकदा नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

कसे जायचे?

घणसोली रबाळे एमआयडीसी परिसरात आता नवी मुंबई आणि ठाण्यातून रिक्षा, टॅक्सीने सहज पोहोचता येते.

सहलीचे ठिकाण

जवळपासची सहलीची ठिकाणे शोधत असाल, तर नवी मुंबईतील गवळीदेव डोंगर हा उत्कृष्ट पर्याय ठरेल.

किती लांब आहे?

मुंबईपासून सव्वा तास, ठाणे-कल्याणपासून पाऊण तास, नवी मुंबईतून २० मिनिटांत पोहोचता येणाऱ्या या ठिकाणी गर्दी वाढली आहे.

गवळीदेव धबधबा

एक दिवसीय सहलीसाठी गवळीदेव धबधबा हे सुंदर आणि उत्तम ठिकाण मानले जाते.

नयनरम्य

धबधब्याचा परिसर अत्यंत नयनरम्य आणि हिरवळीत भरलेला असून पर्यटकांना आकर्षित करतो.

धार्मिक महत्त्व

स्थानिकांच्या मते, गवळीदेवचे जागृत देवस्थान आणि मंदिर येथे असल्यामुळे या ठिकणी धार्मिक महत्त्व लाभले आहे.

घणसोली वॉटरफॉल

घणसोलीच्या पूर्व सीमेवर, कल्याण आणि नवी मुंबईच्या मधोमध, ‘घणसोली वॉटरफॉल’ किंवा ‘गवळीदेव धबधबा’ आहे.

घणसोली टेकडी

येथील स्थानिक लोक गवळीदेव धबधब्याला ‘घणसोली टेकडी’ म्हणूनही ओळखतात.

NEXT: ओले चिंब रस्ते अन् हिरवागार निसर्ग! इगतपुरीपीसून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

येथे क्लिक करा