Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर सध्या चर्चेत आहे.
शिवानीने तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.
सोशल मीडियावर शिवानीच्या लेटेस्ट फोटोशूटची चर्चा आहे.
शिवानीने मराठमोळ्या अंदाजात तिचं फोटोशूट केलं आहे.
शिवानीने केशरी साडीवर साजश्रृगांर केला आहे. जो तिला उठून दिसत आहे.
चाहत्यांकडून शिवानीच्या फोटोंवर कमेंट्स येत आहेत.