Priyanka Chopra: 'परदेसी गर्ल' प्रियांका चोप्राने लेक मालतीसह घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन; Photo पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे.

Priyanka Chopra | Instagram

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

सोशल मीडियावर प्रियांका तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते.

Priyanka Chopra | Instagram

सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन

प्रियांका मुबंईत आली आहे. नुकतंच प्रियांकाने लाडकी लेक मालतीसोबत सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले आहे.

Priyanka Chopra | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रियांकाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Priyanka Chopra | Instagram

पारंपारिक लूक

निळ्या रंगाच्या पारंपारिक पोशाखामध्ये प्रियांकाने गळ्यात उपरणं घेतले आहे.

Priyanka Chopra | Instagram

फोटोंवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्रियांकाच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

Priyanka Chopra | Instagram

NEXT: Shivali Parab: नाजूक कंबर अन् मादक अदा, शिवालीचं सौंदर्य पाहून व्हाल फिदा

येथे क्लिक करा..