Fort In Maharashtra : महाराष्ट्राचं वैभव! तीन राज्यांच्या सीमेवरचा 'सडा किल्ला' तुम्ही कधी पाहिलात का?

Shreya Maskar

सडा किल्ला

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवर सडा किल्ला आहे.

Sada Fort | google

ट्रेकिंग

सडा किल्ल्याला जाताना तुम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता.

Trekking | yandex

बेळगाव

सडा किल्ला बेळगाव जिल्ह्यात येतो.

Belgaum | google

कसे जावे?

मुंबई गोवा महामार्गावरून तुम्हाला सडा किल्ल्याजवळ जाता येते.

reach | yandex

खाण्यापिण्याची सोय

सडा किल्ल्याच्या परिसरात खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.

Food and drink facilities | yandex

विठ्ठल मंदिर

किल्ल्याजवळच विठ्ठल मंदिर देखील आहे.

Vitthal temple | google

निसर्ग

सडा किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

Nature | google

हिवाळा

तुम्ही हिवाळ्यात सडा किल्ल्याला भेट देऊ शकता.

Fort | google

NEXT : जगातील सर्वात लहान वाळवंट पाहिलंय का? हिवाळ्यात होते पर्यटकांची गर्दी

desert | yandex
येथे क्लिक करा...