Shreya Maskar
कॅनडातील यूकॉन येथे जगातील सर्वात लहान वाळवंट आहे.
जगातील सर्वात लहान वाळवंटाचे नाव कारक्रॉस आहे.
कारक्रॉस वाळवंट एक चौरस मैलावर पसरलेले आहे.
कारक्रॉस वाळवंट हे उंचावर आहे.
हिवाळ्यात अनेक पर्यटक कारक्रॉस वाळवंटाला भेट देतात.
कारक्रॉस वाळवंटात हिवाळ्यात भरपूर बर्फ पडतो.
कारक्रॉस वाळवंटाजवळ कारक्रॉस नावाचे गाव देखील आहे.
उन्हाळ्यात कारक्रॉस वाळवंटात भयंकर उष्णता पाहायला मिळते.