Shreya Maskar
जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण आहे.
द्रास हे भारतातील सर्वात सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे.
द्रासला गेट ऑफ लडाख असेही म्हणतात.
समुद्रसपाटीपासून 3350 मीटर उंचीवर द्रास शहर वसलेले आहे.
हिवाळ्यात द्रासचे तापमान -23 डिग्री सेल्सियस पेक्षा खाली जाते.
जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील द्रास शहर आहे.
द्रास पर्यटकांचे आकर्षण आहे.
हिवाळ्यात येथे निर्सागाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.