Shreya Maskar
क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील सर्वात स्वस्त शॉपिंग मार्केट आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये होलसेलच्या दरात कपडे मिळतात.
कपड्यांसोबतच येथे घरगुती डेकोरेशनच्या वस्तू देखील मिळतात.
१५० रुपयांपासून येथे कपडे मिळतात.
क्रॉफर्ड मार्केटला वेगवेगळ्या रंगांचे आणि व्हरायटीचे कपडे आहेत.
क्रॉफर्ड मार्केट ज्वेलरीसाठी देखील प्रसिद्ध आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचे ड्रायफ्रूट्स आणि घरातील इतर सामान मिळते.
भरजरी साड्या देखील कमी दरात येथे उपलब्ध आहेत.