Sakshi Sunil Jadhav
भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजलीने अलीकडेच विरार (पश्चिम) परिसरात नवा फ्लॅट खरेदी केला आहे.
फ्लॅट एका नव्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये आहे.
घराचे क्षेत्रफळ सुमारे १,५०० स्क्वेअर फूट आहे.
आलिशान सुविधा व आधुनिक डिझाईन असलेला प्रोजेक्ट आहे.
फ्लॅटची किंमत साधारण ४ कोटी रुपये असल्याची माहिती.
प्रोजेक्टमध्ये जिम, गार्डन, क्लबहाऊस यांसारख्या सुविधा आहेत.
तेंडुलकर कुटुंबाची ही आणखी एक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट.
३० मे रोजी रजिस्टर करण्यात आलेला फ्लॅट १ लाख स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० नोंदणी शुल्काने समाविष्ट केला आहे.