Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाची खास कृपा! या ४ राशींचे आयुष्य होणार सोन्याहून पिवळं

Sakshi Sunil Jadhav

बाप्पाच्या राशी

गणपती बाप्पाच्या या ४ राशी अत्यंत आवडत्या मानल्या जातात.

lucky zodiac signs | google

महाराष्ट्रातला सण

हिंदू धर्मात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

astrology predictions | google

गणेश चतुर्थी

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला हा सण साजरा केला जातो.

astrology predictions | google

चतुर्थीची तारिख

या वर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट बुधवारी साजरी केली जाईल आणि गणेश उत्सव ७ सप्टेंबर रोजी संपेल.

astrology predictions | google

भाग्यवान राशी

चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या असणार आहेत.

Hindu festival | google

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम, आणि मोठा नफा, आणि कामातले अडथळे दूर होणार आहेत.

auspicious zodiac | google

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

lucky horoscope 2025 | yandex

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नात्यात गोडवा, वैवाहीक जीवन आनंदी आणि आरोग्य चांगले राहील.

ganpati | yandex

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नशीब चमकेल, मेहनत घेतल्याने धैर्य गाठाल. कारकिर्दीत यश मिळेल.

money luck | google

NEXT : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

Ukadiche Modak Benefits | canva
येथे क्लिक करा