Sakshi Sunil Jadhav
गणपती बाप्पाला उकडीचे मोदक प्रचंड आवडतात.
दह्यापासून तयार झालेले श्रीखंड बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी नैवेद्य म्हणून ठेवू शकता.
गणपतीचा आणखी एक आवडता पदार्थ म्हणजे मोतीचूर लाडू. हा तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य ठेवू शकता.
दूध आणि तांदूळ एकत्र करुन साखर गुळाच्या मिश्रणाने घट्ट खीरीसारखा हा पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी योग्य आहे.
बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोड रव्याचा त्यात केळीचा समावेश करुन तुम्ही शिरा बनवू शकता.
संपूर्ण पिठापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेली पुरणपोळी बाप्पाच्या नैवेद्यासाठी योग्य आहे.
सातोरी ही खवा, रवा, रिफाइंड पीठापासून तयार केली जाते. जी नैवेद्यासाठी बेस्ट आहे.