Ruchika Jadhav
उपवासाच्या दिवशी अनेकजण साबुदाणा वडे खातात. त्यामुळे आज साबुदाणा वडा बनवण्याची रेसिपी पाहू.
साबुदाणा वडा बनवणे फार कठीण नाही. त्यासाठी परफेक्ट प्रमाणात साहित्य वापरावे लागते.
तुम्हाला उद्यासाठी ही रेसिपी बनवायची असेल तर आदल्या रात्रीच साबुदाणे भीजत ठेवा.
भीजवलेल्या साबुदाण्यात मीठ, मीरची, हळद, जिरे, मोहरी तुमच्या आवडीची फोडणी टाका.
यामध्ये तुम्ही उकडलेला बटाट, शेंगदाणे आणि अन्य पदार्थ देखील टाकू शकता.
वडा तयार व्हावा यासाठी यामध्ये पिठ मिक्स करा.
त्यानंतर तयार बॅटरचे चांगले गोळे करून घ्या.
सर्व गोळे तेलात तळताना ते फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळा.