Ruchika Jadhav
साजुक तुपातील पुरणपोळी सर्वांनाच आवडते. ती परफेक्ट कशीबनवायची याबाबत माहिती जाणून घेऊ.
पुरणपोळीसाठी चण्याची डाळ महत्वाची आहे. या डाळीचंच पुरण बनवलं जातं.
पुरणपोळी गोड व्हावी यासाठी तुम्ही त्यात किसलेला गुळ टाकावा.
सुगंध आणि फ्लेवरसाठी यात वेलची आणि जायफळ टाकावं.
कुकरमध्ये डाळ चांगली शिजवून घ्यावी. त्यात चवीनुसार मीठ आणि हळदही टाकावी.
पुरण यंत्रातून डाळ चांगली बारीक करून घ्यावी आणि पुरण बनवून घ्यावे.
त्यानंतर गव्हाच्या पीठात मीठ टाकून चांगलं पीठ मळून घ्या.
पिठाचा गोळा आणि पुरण एकत्र लाटून घ्या.
त्यानंतर पुरणपोळी चांगली शेकून घ्या. तसेच तूप लावून पुरपोळी खाण्यासाठी तयार.